डॉ. एस.आर.रंगनाथन जयंती निमित्त प्रतिमापूजन ,भित्तीपत्रक उद्घाटन व ग्रंथ वाचन उपक्रम
ग्रंथालय आणि महितीशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण विद्याथ्यांचे प्रमुख पाहुण्याच्या हस्ते सत्कार
Best Reader Award 2023-24
Best Reader Award for Shelke Sahil Subhash
Best Reader Award for Patwekar Rubina Khurshid
सुप्रसिद्ध
कवी मा.अनिल दिक्षित यांची ग्रंथालयास भेट
सुप्रसिद्ध
लेखक श्री.समसुद्धीन तांबोळी यांची ग्रंथालयास भेट
दि. १२ ऑगस्ट २०२३ डॉ.
एस.आर.रंगनाथन दिनानिमित “प्रतिमापूजन व भित्तीपत्रक” चे आयोजन
दि. २३ जानेवारी २०२४
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनानिमित ग्रंथालय विभाग व मराठी विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने “व्याख्यानाचे ” चे आयोजन प्रमुख पाहुणे मा. अनिल दिक्षित.
दि. १२ डिसेंबर २०२३ मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८३ व्या
वाढदिवसानिमित्त “ग्रंथप्रदर्शन” , प्रमुख पाहुणे मा. ऋषिकेश वाघेरे पाटील
दि. २० फेब्रुवारी
२०२४ शिवजयंती निमित ग्रंथालय विभाग व इतिहास विभाग यांच्या
संयुक्त विद्यमाने “ग्रंथप्रदर्शन व
शिवकालीन किल्ल्याचे फोटो प्रदर्शन ” चे आयोजन, प्रमुख पाहुणे मा. प्रा. अतुल पोखरकर
दि.
२7 फेब्रुवारी २०२४ मराठी राजभाषा
गौरव दिनानिमित ग्रंथालय विभाग व मराठी विभाग आणि रयत विद्यार्थी मंच यांच्या
संयुक्त विद्यमाने “व्याख्यानाचे ” चे आयोजन, प्रमुख पाहुणे मा. प्रा. विक्रांत
शेळके व मा.विशाल खोंदले
No comments:
Post a Comment