२०२१-२२ या वर्षी प्रकाशित झालेल्या 'शाल्मली' नियतकालिकास विद्यापीठ स्तरिय चतुर्थ पुरस्कार (प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह,रोख रक्कम)
२०१९-२० या वर्षी प्रकाशित झालेल्या 'शाल्मली' नियतकालिकास जिल्हा स्तरीय तृतीय पुरस्कार (प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह,रोख रक्कम)
1 मे ध्वजारोहण
मान. नॅक समितीची महाविद्यालयास भेट
महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक कार्यक्रम
सांस्कृतिक कार्यक्रम ची क्षणचित्रे
जागतिक महिला दिन निम्मित्त विशेष कार्यक्रम
1. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र. प्राचार्य डॉ.माधव सरोदे
1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ग्रंथ प्रदर्शनात ग्रंथाची पाहणी करताना प्रा. डॉ. प्रकाश पवार
1.
सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथी निमित्त अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना
प्र.प्राचार्य प्रो.डॉ. माधव सरोदे
1. रयत माऊली सौ. लक्ष्मीबाई भाऊराव पाटील पुण्यतिथी निमित्ताने एन.एस.एस मार्फत रक्तदान शिबिर
मा. बाबासाहेब खराडे (आकाशवाणी अहमदनगर) यांच्या हस्ते 'शाल्मली' 2022-23 अंकाचे प्रकाशन
महाविद्यालयाच्या 2022-23 या वर्षी प्रकाशित झालेल्या 'शाल्मली' नियतकालिकास महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित "शैक्षणिक विचारवेध साहित्य संमेलनाच्या"निमित्ताने आयोजित राज्यस्तरीय महाविद्यालयीन वार्षिक अंक स्पर्धेत प्रथम पुरस्कार प्राप्त
.jpeg)
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुण्यतिथी निमित

“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।
नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले। इतके अनर्थ एका अविद्येने केले।।"
महात्मा जोतीराव फुले स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन

No comments:
Post a Comment